Konkan Railway : शिमग्याला कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या; उन्हाळ्याच्या सुट्टीचंही वेळापत्रक समोर
Indian Railways : भारतीय रेल्वेकडून होळीच्या निमित्तानं कोकण आणि इतरही ठिकाणी आवर्जून जाणाऱ्या सर्वांसाठी खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. ही बातमी आजच्या दिवसातील सर्वात उत्तम बातमी असंच म्हणाल.
Feb 22, 2023, 06:42 AM IST
मुंबईत धुळवडीत १८६ तळीरामांवर पोलीस कारवाई
धुळवडीच्या आनंदाला कुठेही गालबोट लागू नये यासाठी, मुंबई उपनगरात तळीरामांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली. आज १८६ तळीराम यांच्यावर पोलिसांची कारवाही करण्यात आलेय.
Mar 2, 2018, 11:47 PM ISTनाशिक | होळी | धुळवडीला बाशिंगवीराचा शिमगा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 2, 2018, 09:42 PM ISTनाशिक- समृद्धी महामार्गाच्या नावाने शिमगा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 2, 2018, 09:17 PM ISTटोमॅटो होळी साजरी, चीनच्या विद्यार्थ्यांनी केली रंगाची उधळण
देशभर विविध रंगाची उधळण करत धुळवड साजरी करण्यात आली. विविध रंगात तरुणाई, लहान थोर रंगून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. मात्र अहमदाबादमध्ये अनोख्या पद्धतीने होळीचे सेलिब्रेशन करण्यात आलं.
Mar 2, 2018, 06:06 PM ISTकोकणात शिमगोत्सवाला प्रारंभ
कोकणच्या पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात शिमगोत्सवाला प्रारंभ झालाय. कोकणातील गावागावातील ग्रामदेवतांच्या पालख्या सजु लागल्यात
Mar 1, 2018, 10:12 PM ISTरत्नागिरी । कोकणातील शिमगा आणि पालखीला रुप लावण्याचा सोहळा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 22, 2018, 09:35 AM ISTकोकणातील शिमगोत्सवाला सुरुवात, आनंदला उधाण
कोकणातला गणपतीनंतरचा पारंपारिक सण म्हणजे होळी. आज फागपंचमी कोकणात आजापूसन पारंपारिक होलिकोत्सवाला सुरुवात झाली आहे.
Feb 21, 2018, 02:10 PM ISTरत्नागिरीत रुजलेल्या नमन-खेळे लोककलेची प्रसिद्धी आता जगभर
नमन-खेळे. लोककला. कोकणवासीय ही परंपरा आजही जपत आणि जोपासत आहेत.
Mar 28, 2017, 11:49 PM ISTरत्नागिरीत पारंपरिक लोककलेचा वारसा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 09:09 PM ISTकोकणात शिमग्या दरम्यान पूल कोसळला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2017, 08:16 PM ISTकोकणात शिमग्या दरम्यान पूल कोसळला
रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात मौजे कळंबुशी-खाचरवाडी येथे शिमग्या दरम्यान पूल कोसळल्याने अनेक जण नदी पात्रात पडले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण अनेक जण जखमी झाले आहेत.
Mar 13, 2017, 03:03 PM IST