शिवजयंतीच्या हार्दिshiv jayanti tithi

Shivaji Maharaj Jayanti: शिवजयंतीची तारीख आणि तिथी.. नेमका वाद काय? दोनवेळा का साजरी होते?

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : मराठा साम्राज्य ज्यांनी आणलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 394 वी तारखेनुसार जयंती आहे. पण तिथीनुसारही महाराजांची जयंती साजरी केली जाते. तर हा वाद नेमका काय?

Feb 19, 2024, 07:32 AM IST