शुभ रंग

जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा शुभ रंग, दिवस आणि रत्न

ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला विशेष महत्त्व आहे. तुमच्या जन्मतारखेवरुन तुमचा मूलांक ठरतो. तुमचा जन्म 1 ते 9 तारखेदरम्यान तुमचा मूलांक तुमची जन्मतारीख असेल मात्र त्यापुढील अंक असल्यास त्या तारखेतील अंकाची बेरीज तुमचा मूलांक होतो. उदाहरणार्थ तुमची जन्मतारीख 25 असल्यास 2+5=7. म्हणजेच तुमचा मूलांक 7 असेल. 

Dec 2, 2016, 12:13 PM IST

राशीनुसार कोणत्या रंगाने होळी खेळणं आहे शुभ

प्रत्येकाच्या जीवनात रंगाचं विशेष महत्त्व आहे.

Mar 21, 2016, 04:47 PM IST