दाऊद इब्राहिम वेंटिलेटरवर, मोजतोय शेवटच्या घटका ?
भारताचा शत्रू दाऊद इब्राहिम जिवनाच्या शेवटच्या घटका मोजत आहे. दाऊद इब्राहिमच्या ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन फेल ठरलं आहे. तो सध्या वेंटीलेटरवर आहे.
Apr 28, 2017, 10:51 PM IST'तो' क्षण जवळ येताना... काय दिसतं तुम्हाला?
बऱ्याच जणांना आपल्या मृत्यूची चाहूल आधीच लागते... पण, ही चाहूल म्हणजे नेमकं काय असतं... काय दिसतं बरं मृत्यूपूर्वी आपल्याला?
Oct 28, 2015, 12:41 PM ISTमहाराजांचा सिंधुदुर्ग मोजतोय शेवटचा घटका!
एकीकडे शिवजयंती साजरी होत असताना महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची अवस्था दयनीय आहे. मालवणच्या समुद्रात बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची स्थिती वेगळी नाही.
Feb 19, 2015, 11:22 AM IST