August 2023 : ऑगस्ट महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन कधी आहे? जाणून घ्या सणांची यादी
August 2023 San Utsav In Marathi : यंदा अधिक मास आल्यामुळे सणं वार पुढे ढकल्या गेले. प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला सण उत्सव असतो. अमावस्या झाल्यानंतर अधिक मासाला सुरुवात झाली असून 16 ऑगस्टपर्यंत तो असणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने श्रावण महिन्याला सुरुवात होईल. अशात नागपंचमी, रक्षाबंधन सण कधी आहे जाणून घ्या ऑगस्ट महिन्यांतील सणांची योग्य तारीख...
Jul 30, 2023, 05:55 AM ISTश्रावण सोमवारी व्रत करण्यापूर्वी 'हे' नियम जाणून घ्या, अन्यथा भोलेनाथ...
Shravan Monday Vrat Niyam : यंदा श्रावण महिना 4 जुलैपासून सुरु होत आहे. श्रावण हा 31 ऑगस्टला संपणार आहे. मात्र, श्रावण सोमवारी व्रत करण्यापूर्वी त्याचे नियम जाणून घ्या, अन्यथा भोलेनाथ तुमच्यावर रागावतील.
Jun 22, 2023, 02:57 PM IST