संघातून बाहेर

दिल्ली कॅपिटल्सने या ६ खेळाडूंना संघातून केलं बाहेर

दिल्ली कॅपिटल संघाने आयपीएल 2020 च्या मिनी लिलावापूर्वी एकूण 6 खेळाडूंना रिलीज केले आहे. ज्यात चार परदेशी आणि दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय खेळाडूंमध्ये मोहित शर्मा आणि तुषार देशपांडे यांना दिल्ली संघातून बाहेर बाहेर करण्यात आलं आहे, तर परदेशी खेळाडूंमध्ये किमो पॉल, संदीप लामिछाने, अ‍ॅलेक्स कॅरी आणि जेसन रॉय यांना दिल्लीमधून वगळण्यात आले आहे.

Jan 20, 2021, 09:53 PM IST

पाकिस्तानी चाहते भडकले, शोएब मलिकला संघातून बाहेर करण्याची मागणी

भारताकडून पराभव झाल्याने पाकिस्तानी चाहते संतापले.

Jun 18, 2019, 12:58 PM IST

...तरी मला संघातून बाहेर काढलं - सौरव गांगुलीचा धक्कादायक खुलासा

धोनी आणि विराटबाबत ही केलं हे वक्तव्य

Nov 26, 2018, 02:24 PM IST

मुंबईला मोठा धक्का, हा खेळाडू संघातून बाहेर

मुंबईला आणखी एक धक्का

Apr 10, 2018, 01:05 PM IST