'आर्यन'ची झाली 'अनाया'; लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर संजय बांगरच्या मुलाचे PHOTO व्हायरल
Sanjay Bangar Son Story : भारताचे दिग्गज क्रिकेटर, ऑलराऊंडर संजय बांगर यांच्या मुलाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्यांच्या मुलाने हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन केल्याचे सांगितले जात आहे. 10 महिने सुरु असलेल्या प्रोसेसमध्ये आर्यन आता अनाया झाला आहे.
Nov 11, 2024, 12:12 PM IST'तो निर्णय सगळ्यांचा'; डच्चू मिळाल्यानंतर बांगर यांनी मौन सोडलं
टीम इंडियाच्या मुख्य आणि सहाय्यक प्रशिक्षकांची निवड झाली.
Sep 11, 2019, 01:39 PM ISTWorld Cup 2019 : पराभवाचा परिणाम, संजय बांगरच्या पदावर टांगती तलवार
वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला.
Jul 14, 2019, 08:45 PM ISTबॉल घे, नाही तर म्हणतील निवृत्त होतोय! धोनीचा आणखी एक षटकार
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा शानदार विजय झाला.
Jan 21, 2019, 05:29 PM ISTकेएल राहुलच्या कामगिरीवर बॅटिंग प्रशिक्षक संजय बांगर नाराज
६ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या पहिल्या टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे.
Nov 29, 2018, 09:58 PM ISTभरत अरुण टीम इंडियाचा बॉलिंग कोच, संजय बांगर सहाय्यक कोच
भरत अरुण याची टीम इंडियाच्या बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती झाली आहे.
Jul 18, 2017, 04:20 PM ISTबीडच्या शेतकऱ्याचा मुलगा झाला टीम इंडियाचा कोच
संजय बांगर याची टीम इंडियाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचा कोच म्हणून निवड करण्यात आली आहे.
May 30, 2016, 04:37 PM ISTझिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजय बांगर मुख्य कोच
भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर याची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
May 26, 2016, 09:50 PM ISTप्रीती झिंटानं संजय बांगरला घातल्या शिव्या
आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची मालकीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटानं पंजाबचा कोच संजय बांगरला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली आहे.
May 12, 2016, 04:07 PM ISTटीम इंडियाच्या अंतरिम कोच, प्रशिक्षकपदी प्रथमच भारतीय
माजी खेळाडू रवी शास्त्री यांची बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या अंतरिम प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. तर संजय बांगर बॅटिंग कोच आणि बी. अरुण हे बॉलिंग कोच असणार आहेत.
Jun 2, 2015, 01:02 PM ISTसेहवाग करू शकतो टीम इंडियात कमबॅक - बांगर
भारताचा माजी सलामीवीर आणि तडाखेबंद फलंदाज वीरेंद्र सेहवागचे वय वाढत असले तरी तो पुन्हा टीम इंडियात पुनरागमन करू शकतो, असे किंग्ज इलेवन पंजाबचा मुख्य कोच आणि भारतीय टीमचा सहयोगी स्टाफ असलेला संजय बांगर म्हटले आहे. बांगरने नुकतेच पुण्यात किंग्ज इलेवन पंजाबचे प्रशिक्षण शिबीर झाले त्यावेळी त्याने सेहवागला पाहिले आणि त्याचे आकलन केले.
Apr 6, 2015, 05:52 PM IST