संदीप सावंत मारहाण प्रकरण

निलेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला

संदीप सावंत मारहाण आणि अपहरणप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय. खेड सत्र न्यायालयाकडे त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. 

May 10, 2016, 08:08 AM IST