नवी दिल्ली | सीएएवरुन संसदेत गोंधळाची शक्यता
नवी दिल्ली | सीएएवरुन संसदेत गोंधळाची शक्यता
Feb 3, 2020, 05:10 PM ISTतेलंगणा विधेयकावर राज्यसभेत जोरदार आक्षेप
राज्यसभेत तेलंगणा राज्य निर्मितीचा मुद्दा जोरदार गाजला. विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रचंड गदारोळात तेलंगणा विधेयक गुरुवारी दुपारी राज्यसभेत सादर केले. यावेळी विरोधक खासदारांनी तेलंगणा विधेयकाचा निषेध करत सभागृहात जोरदार गोंधळ केला.
Feb 20, 2014, 07:43 PM ISTलोकसभा मंगळवारपर्यंत तहकूब
एफडीआयच्या मुद्यावर सरकार आणि विरोधक आपापल्या भूमिकेवर ठाम असल्य़ानं संसदेतील कोंडी आजही कायम आहे. दरम्यान सात डिसेंबरपर्यंत लोकसभा तहकूब करण्यात आली आहे.
Dec 2, 2011, 07:03 AM IST'रिटेल'मुळे विरोधक 'नॉट सेटल', संसदेत गोंधळ
संसदेत रिटेलच्या मुद्द्यावरून विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज हे दुपारी १२ वाजेपर्य़ंत तहकूब करण्यात आलं आहे. रिटेलच्या मुद्द्यावर थेट परदेशी गुंतवणूक करण्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
Nov 28, 2011, 06:00 AM IST