संसदेत जमीन हस्तांतरणाची घोषणा

इंदू मिलच्या हस्तांतरणाची संसदेत घोषणा

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज दादरच्या इंदू मिलच्या हस्तांतरणाची घोषणा करण्यात आलीय. त्यामुळे इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झालाय.

Dec 5, 2012, 12:38 PM IST