संस्था

औषधांची विक्री वाढवण्यासाठी... फॉरेन टूरवर डॉक्टरांना महिलांची सोबत

'डॉक्टरांच्या नजरेतही मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह एखाद्या सेल्समनप्रमाणेच उरलेत'

Dec 5, 2019, 06:25 PM IST
Pune Begins To Collect Help For Western Maharashtra PT2M35S

पुणे : पुढे या, पूरग्रस्तांना मदत करा

पुणे : पुढे या, पूरग्रस्तांना मदत करा

Aug 9, 2019, 10:05 PM IST

नेत्रोपचारांच्या माध्यमातून डोळ्यांचं आरोग्य सांभाळते ही संस्था

माणसाच्या ज्ञानेंद्रियांमध्ये डोळ्यांना आद्यस्थान आहे. हे डोळे नुसतेच सुंदर असून चालत नाहीत

Mar 18, 2018, 11:43 PM IST

सुखवार्ता | जवानांना खंबीरपणे उभी करणारी संस्था

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 12:43 PM IST

लातूर पॅटर्न देणाऱ्या संस्थेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

शिक्षणाचा आदर्श लातूर पॅटर्न देणाऱ्या लातूरच्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

Sep 2, 2017, 07:21 PM IST

नोटबंदीनंतर ३४ दिवसांत ३५ टक्के लोकांच्या नोक-या गेल्या - संस्था

नोटबंदी लागू झाल्यापासून 34 दिवसांत 35 टक्के लोकांच्या नोक-या गेल्या. महसुलातही पन्नास टक्क्यांनी घट झाली. हे आकडेवारी प्रसिद्ध केलीय ऑल इंडिया मॅन्युफॅक्चर्स ऑर्गनायझेशन या संस्थेनं. या 34 दिवसांत सुक्ष्म आणि लघु उद्योगांत काम करणा-या 35 टक्के लोकांच्या नोक-या गेल्या.

Jan 10, 2017, 11:47 AM IST

संस्थेला मिळालेल्या फंडचा चुकीचा वापर केला नाही - झाकीर नाईक

मुस्लीम धर्मगुरु झाकीर नाईकने दहशतवादी संबंधित सहभाग असल्याचा आरोप चुकीचा ठरवला आहे. त्यांनी म्हटलं की, "हे आरोप चुकीचे आहेत की काही चुकीचे तत्व जे दहशतवादी संघटनांशी जोडले आहेत ते माझ्या भाषणामुळे प्रभावित झाले आहेत. जर मी दहशतवादाला प्रोत्यसाहन दिलं असतं तर आतापर्यंत लाखो दहशतवादी तयार केले असते.

Nov 28, 2016, 09:05 AM IST

झाकीर नाईकच्या संस्थेवर ५ वर्षाची बंदी

झाकीर नाईकच्या संस्थेवर ५ वर्षाची बंदी

Nov 15, 2016, 11:43 PM IST

झाकीर नाईकच्या संस्थेवर ५ वर्षाची बंदी

झाकीर नाईक यांच्या IRF या संस्थेंवर ५ वर्षासाठी बंदी घातली आहे. गृह मंत्रालयाने IRF या संस्थेला परदेशातून मिळणाऱ्या पैशांबाबत कारवाई सुरु केली होती. त्यामुळे झाकीरच्या संस्थेचं रजिस्ट्रेशन रद्द होणार की काय अशी शक्यता होती.

Nov 15, 2016, 08:48 PM IST

नोटा रद्द करण्याच्या मोदींच्या निर्णयामागचा मराठी चाणक्य

काळा पैसा आणि खोट्या नोटांचा सुळसुळाट रोखण्यासाठी मोदी सरकारनं पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामागे एका मराठी माणसाचं डोकं आहे. पुण्याचे अनिल बोकील यांनी पंतप्रधानांना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा सल्ला दिला होता.

Nov 10, 2016, 08:58 AM IST

'शिक्षणमहर्षी' डी. वाय. पाटलांच्या संस्थांवर छापे

डी. वाय. पाटील यांच्या संस्थांवर इन्कम टॅक्स विभागानं छापे टाकलेत. 

Jul 27, 2016, 12:01 PM IST