यंदाचा रिंगणचा अंक विसोबा खेचर यांना समर्पित
यंदाचा रिंगणचा अंक विसोबा खेचर यांना समर्पित
Jul 6, 2017, 04:29 PM ISTसंत जनाबाईंच्या आयुष्यावरील 'रिंगण' वारी विशेषांकाचं प्रकाशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2015, 11:41 PM ISTयंदा `रिंगण`मधून होणार जनाबाईंची भेट
पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'रिंगण'चं प्रकाशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 08:28 PM IST'रिंगण'च्या 'संत चोखा मेळा' विशेषांकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड संपादित 'रिंगण' वार्षिकाच्या 'संत चोखा मेळा' विशेषांकाचे आज पंढरपुरात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन झालं.
Jul 9, 2014, 10:46 AM ISTमुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही- सुप्रिया सुळे
महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नाही. राज्यात अजितदादा हे सक्षम आहे, त्याचा प्रशाकीय अनुभव दांडगा आहे आणि तो भाषणही चांगलं करतो, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आणले आहे.
May 13, 2014, 09:38 PM ISTमराठीत पहिल्यांदाच `ब्लॉग पुस्तक स्वरूपात`
ब्लॉगसारखे नवे माध्यम, ब्लॉगवरील लिखाण पुस्तकरूपाने आणण्याचा नवा प्रयोग, एका तरूण संपादकाने मांडलेले नवे चिंतन आणि नव्या पिढीच्या राजकीय नेत्यांच्या हस्ते प्रकाशन असा नव्याचा संगम `माझं आभाळ` या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने घडून येत आहे.
May 12, 2014, 11:18 PM ISTप्रबोधनकार ठाकरे इतके महत्त्वाचे का होते...?
महाराष्ट्राला आत्मभान देणारे विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान आयोजिक करण्यात आले आहे.
Sep 14, 2012, 04:15 PM IST'रिंगण'.. विठठ्लाचा गजर... 'इंटरनेटवर'
‘रिंगण’ या पहिल्या आषाढी अंकाची इंटरनेट आवृत्ती www.ringan.in चे प्रकाशन नांदेड येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात सोमवारी होत आहे. संतपरपरेची सामाजिक सांस्कृतिक मांडणी करणा-या या वार्षिकाचा हा संत नामदेव विशेषांक या निमित्ताने इंटरनेटवर जाणार आहे.
Jul 15, 2012, 12:01 AM IST