सचिन ब्लास्टर्स

सेहवागनं गाणं गात मारला सिक्सर, तुम्ही पाहिला?

जेव्हा विरेंद्र सेहवाग निवृत्त झाला. तेव्हा टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं एक मजेदार किस्सा ऐकवला होता. गांगुलीनं सांगितलं, सेहवाग बॅटिंग करतांना गाणं म्हणतो. गांगुलीचा हा दावा खरा ठरलाय. कारण नुकताच क्रिकेट ऑल स्टारमधील मॅच दरम्यान बॅटिंग करतांना सेहवागचा गाणं गायचा एक व्हिडिओ वायरल झालाय.

Nov 17, 2015, 11:07 AM IST

सचिन ब्लास्टर्सचा वॉर्न वॉरियर्सकडून ५७ रन्सने पराभव

 सचिन ब्लास्टर्स v / s वॉर्न वॉरियर्स दुसरा टी -20 सामना 

Nov 12, 2015, 08:48 AM IST