सबरीमला मंदिर

सबरीमला मंदिर : महिला प्रवेशबंदीच्या याचिकेवर निर्णय देण्यास नकार

 याचिकेवर आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला

Dec 13, 2019, 04:10 PM IST

सबरीमला मंदिर महिला प्रवेश : समर्थन करणाऱ्या स्वामींच्या आश्रमावर हल्ला

सबरीमला मंदिरात महिला प्रवेशाच्या आदेशाचं समर्थन करणाऱ्या स्वामी संदीपानंद गिरी यांच्या आश्रमावर विरोधकांनी हल्ला केलाय. 

Oct 27, 2018, 10:23 PM IST

मंदिरात प्रवेशापूर्वी मासिक पाळी तपासण्यासाठी स्कॅनर, फेसबूकवर संताप

मंदिरात प्रवेशापूर्वी मासिक पाळी तपासण्यासाठी स्कॅनर, फेसबूकवर संताप

Nov 24, 2015, 01:23 PM IST

मंदिरात प्रवेशापूर्वी मासिक पाळी तपासण्यासाठी स्कॅनर, फेसबूकवर संताप

महिला शुद्ध आहे का, तिची मासिक पाळी सुरू आहे का हे यंत्राने तपासल्यावरच तिला मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी मिळेल, असे धक्कादायक केरळच्या सबरीमला मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष प्रयार गोपालकृष्णन यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात फेसबुकच्या माध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे.

Nov 23, 2015, 03:59 PM IST