गुडन्यूज : मध्य रेल्वे ७४ स्थानकांवर बसविणार सरकते जिने
मध्य रेल्वेने येत्या काही महिन्यांत विविध स्थानकांवर ७४ नवीन सरकते जिने बसविण्याचा निर्णय घेतलाय. सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसाराप्रमाणेच हार्बरवर मार्गावरही सरकते जिने बसवले जाणार आहेत.
Sep 26, 2017, 11:42 AM ISTझी इम्पॅक्ट : मुंबईत रेल्वे स्थानकावरील सरकते जिने २४ तास सुरु राहणार
रेल्वे स्टेशनांवरचे सरकते जिने आता 24 तास सुरु राहणार आहेत. दादर, ठाणे आणि कल्याण या स्टेशनांवर तातडीने याची अंमलबाजवणी करण्यात येणार आहे.
Jul 5, 2017, 11:03 AM ISTरेल्वे स्टेशनवर सरकते जिने २४ तास सुरू राहणार
मुंबईतल्या रेल्वेप्रवाशांना दिलासा देणारी सर्वात महत्त्वाची बातमी... रेल्वे स्टेशनांवरील सरकते जिने आता २४ तास सुरु राहणार आहेत.
Jul 4, 2017, 09:26 PM ISTकल्याणमध्येही सरकते जिने सुरू!
कल्याण स्टेशनमध्ये आज सरकत्या जिन्याचं उद्घाटन करण्यात आलं. ठाणे जिल्ह्यातला हा तिसरा सरकता जिना आहे. यापूर्वी ठाणे आणि डोंबिवलीत हे सरकते जिने सुरू करण्यात आले आहेत.
Oct 17, 2013, 06:55 PM ISTमुंबई-ठाण्यात लवकरच सरकते जिने!
मुंबईतल्या काही रेल्वे स्टेशन्सवर लवकरच सरकते जिने दिसणार आहेत. त्यामुळे निश्चितच लहान मुलांना आणि वयोवृद्ध प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Feb 13, 2013, 11:07 AM ISTरेल्वे स्टेशन नाही उणे, त्यावर सरकते जिने
मुंबईकर चाकरमान्यांसाठी चांगली आणि महत्त्वाची बातमी. मुंबईतल्या स्टेशन्सवर आता एस्कलेटर्स म्हणजेच सरकते जिने बसवले जाणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना ट्रेन पकडणं सोपं जाईल, असा दावा केला जातो आहे.
Jan 20, 2012, 10:23 PM IST