अवैध गर्भपात आणि मृत्यू प्रकरण : मुंडे दाम्पत्याला १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा
परळी येथील मुंडे हॉस्पिटलमध्ये मे २०१२ साली विजयमला पटेकर या गर्भवती महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला होता
Feb 8, 2019, 01:04 PM ISTडॉ. सरस्वती मुंडेला जामीन मंजूर
बीडमधल्या विजयमाला पट्टेकर मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. सरस्वती मुंडेंला सशर्त जामीन मंजूर झालाय. तीन लाखांच्या जातमचुलक्यावर अंबाजागोई सत्र न्यायालयानं सरस्वती मुंडेंला जामीन मंजूर केलाय.
Sep 25, 2012, 01:44 PM IST