सात मजली इमारत कोसळली

नागपुरात इमारत कोसळून दोन ठार

नागपूरच्या चिरवली ले आऊट परिसरात सात मजली इमारत कोसळलीय. त्यात दोघांचा मृत्यू झालाय तर ११ व्यक्तींना बाहेर काढण्यात यश आलं.

Jan 31, 2012, 08:37 AM IST