साता यातही भ्रूणहत्या

साता-यातही भ्रूणहत्या

साता-यातही भ्रूणहत्येचा प्रकार उघड झालाय. सातारा जिल्ह्यातल्या काशीळ गावातल्या एका बोगस डॉक्टरनं एका महिलेचा गर्भपात केलाय. सिकंदर शेख असं या डॉक्टरचं नाव आहे.

Jun 10, 2012, 09:47 PM IST