कोपर्डी सामूहीक बलात्कार घटनेला वर्ष, आरोपींना शिक्षा नाही!
कोपर्डी सामूहीक बलात्काराच्या घटनेचा आज एक वर्ष पूर्ण होतंय. या घटनेचा राज्यभरातून निषेध झाला. राज्यभर मूकमोर्चे निघाले.. सरकारवर दडपण आलं.. निर्भयाच्या न्यायाच्या मागणीसोबत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं उचल खाल्ली मात्र वर्षभरातच सारं काही थंड झालं.
Jul 13, 2017, 08:19 AM ISTविलेपार्ल्यात २४ वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार
मुंबईत २४ वर्षाच्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईतल्या विलेपार्लेत ही घटना घडली आहे.
Mar 14, 2013, 01:04 PM IST