सायन पूल

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! सायन पुलावरील वाहतूक जुलै 2026पर्यंत बंद, असे असतील पर्यायी मार्ग

Sion ROB Demolition and Traffic Update: प्रशासनाने अखेर सायन पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. अशावेळी काय असतील पर्यायी मार्ग

Jul 27, 2024, 08:47 AM IST

Mumbai News : ठरलं! 'या' तारखेला मुंबईतील 110 वर्षे जुना ब्रिटीशकालीन पूल पाडणार; पुढील दोन वर्षे वाहतूक बंद

Mumbai News : दोन वर्षांसाठी इथून प्रवास बंद; मुंबईतील वाहतूक कोंडीत भर पडण्याची शक्यता. पाहा कुठं आहे हा पूल, त्याचा तुमच्यावर कसा होणार परिणाम...  

 

Mar 25, 2024, 09:24 AM IST

सायनचा चार दिवस बंद असलेल्या पूल वाहतुकीसाठी खुला

 पूर्व द्रुतगती मार्गावरील सायनचा पूल ( Sion bridge ) आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. 

Feb 18, 2020, 06:22 PM IST

मुंबईकरांची कोंडी! दुरुस्तीसाठी पूल बंद पण, पुनर्बांधणीचं काय?

मुंबईकरांना वाहतूककोंडीला सामोरं जावं लागणार... 

Nov 20, 2018, 09:59 AM IST