सायन्स न्यूज

Black Moon: 2024 वर्षातील शेवटची अद्भूत घटना; आकाशात दिसणार काळा चंद्र; पाहण्याची संधी अजिबात सोडू नका

Black Moon: वर्षाच्या शेवटी आकाशात काळा चंद्र दिसणार आहे, जाणून घेऊया ही खगोलीय घटना नेमकी कधी घडणार आहे. 

Dec 30, 2024, 05:54 PM IST

वयाच्या 74 व्या वर्षी अंडी घालणारा पक्षी सोशल मिडियावर व्हायरल; जगभरातील संशोधक अचंबित

Wisdom Sparrow : वयाच्या 74 व्या वर्षी अंडी घालणाऱ्या एका दुर्मिळ पक्ष्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा जगातील सर्वात वयोवृद्ध पक्षी आहे. 

Dec 5, 2024, 08:14 PM IST

2027 पर्यंत आर्क्टिक महासागरातील सर्व बर्फ वितळेल आणि... वैज्ञानिकांचा धडकी भरवणारा इशारा

Ice Melting : 2027 पर्यंत आर्क्टिक महासागरातील सर्व बर्फ वितळेल आणि महाभयानक संटक येईल. संशोधकांनी दिलेली चेतावणी धडकी भरवणारी आहे. 

Dec 5, 2024, 07:04 PM IST

GK Quiz : जगातील एकमेव वस्तू जी आगीत जळत नाही की पाण्यात बुडत नाही

जाणून घेऊया जगातूल अनोख्या पदार्थाविषयी जो आगीत जळत नाही पाण्यात बुडत नाही.

Nov 11, 2024, 07:04 PM IST

मानवाने कपडे घालणे केव्हापासून सुरु केले? 170,000 वर्ष जुना इतिहास, उवांमुळे झाला उलगडा

मानवाने वस्त्र परिधान करायला सुरुवात केली याचा इलगडा उवांमुळे झाला आहे. यामागे तब्बल 17 लाख वर्षांचा इतिहास आहे. 

Oct 24, 2024, 05:40 PM IST

2030 पर्यंत चंद्रावर रेल्वेचं जाळ; NASA चा प्लान रेडी, तयारी सुरु

लवकरच चंद्रावर रेल्वे धावताना दिसणार आहे. चंद्रावर रेल्वे सुरु करण्याचा नासाचा प्लान आहे. 

May 26, 2024, 08:34 PM IST

महिलांचा मेंदू पुरुषांपेक्षा कमीच चालतो? विज्ञान काय सांगतं

पुरुष की महिला? कोणाचा मेंदू सर्वात फास्ट चालतो? अनेकदा याचा शोध घेतला जातो. जाणून घेऊया कोणाचा मेंदू अधिक कार्यक्षम असतो. संशोधकांचे काय म्हणणे आहे. 

Jan 23, 2024, 08:36 PM IST