सावकारी कर्ज

'किडनी विकणे आहे' सावकारी कर्जाला कंटाळलेल्या गरीब कुटुंबाने फोडला टाहो

Nanded: 'किडनी विकणे आहे' अशा आशयाचे पोस्टर नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर लागल्याने खळबबळ उडाली होती. सावकाराच्या धमक्यांना घाबरून एका गरीब कुटुंबाने हे पाऊल उचलले आहे. गरीब कुटुंब दोन वर्षापासून मुंबईत मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

Oct 15, 2023, 07:45 AM IST

तरुणाला सिगारेटचे चटके, मारहाण; कर्जाच्या वसुलीसाठी अघोरी कृत्य

मारहाणीत जखमी झालेल्या तरूणाचे नाव असून, त्याच्यावर सातारा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Jul 11, 2018, 08:51 AM IST