सावध राहा स्वाइन फ्लू मुंबईत आलाय

सावध राहा.. स्वाइन फ्लू मुंबईत आलाय...

दोनच वर्षापूर्वी स्वाइन फ्लूने मुंबईत चांगलेच थैंमान घातले होते. मुंबईकरांना या स्वाइन फ्लूने चांगलेच घाबरवून सोडले होते. आता पुन्हा एकदा स्वाइन फ्लू मुंबईत हळूहळू पसरतो आहे.

Jul 27, 2012, 11:29 AM IST