...तर जगाच्या नकाशातून नाहीसा होईल 'हा' देश; एलॉन मस्कच्या भविष्यवाणीनं वाढवली चिंता
Elon Musk on Singapore : अख्खाच्या अख्खा देश संकटात.... पण काय आहे कारण? एलॉन मस्कच्या एका भविष्यवाणीनं चिंता वाढली
Dec 6, 2024, 02:28 PM IST
दोन देशात MDH आणि Everestच्या मसाल्यांवर बंदी; आता केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल
MDH Masala Ban: दोन देशांनी भारतीय कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी घातल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारनेही मोठी पावलं उचलली आहे.
Apr 22, 2024, 06:33 PM IST
सिंगापुरात भारतीय तरुणाचा घात की अपघात?
सिंगापूरमध्ये ‘छोटा भारत’ म्हणून ओळखला जाणारा हॅम्पशायर हा रस्ता आणि रेस कोर्स रस्ता या भागात एका भारतीय मजुराचा बसच्या धडकेत मृत्यू झाला. या अपघातानंतर शहरात उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी २४ भारतीयांसह २७ दक्षिण आशियायी मजुरांना अटक करण्यात आली आहे. तसेच या अटकेत एक स्थानिक आणि दोन बांगलादेशी मजुरांचादेखील समावेश आहे. हा अपघात झाल्यानंतर रात्री तिथे जमलेल्या ४०० जणांच्या जमावाने खाजगी बसची नासधूस केली.
Dec 10, 2013, 05:46 PM IST