सिनेमा शुटींग

कॉलेज कॅम्पसमध्ये शुटींग कराल तर `याद राखा`

चित्रपटांचं शुटींग करून मुलांचं नुकसान करणा-या या महाविद्यालयांवर मुंबई विद्यापिठ आता कारवाईचा बडगा उचलणार आहे.

Nov 28, 2012, 06:39 PM IST