20 फोन वापरतात गुगल चे सीईओ सुंदर पिचाई! पण का?
गुगल चे सीईओ सुंदर पिचाई हे एकावेळेस तब्बल 20 फोन वापरतात. हे अस का करतात याची माहिती या बातमीत दिली आहे.
Feb 21, 2024, 07:05 PM ISTएलन मस्कला मागे टाकत मुकेश अंबानी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; ही अभिमानाचीच गोष्ट!
Mukesh Ambani News : मुकेश अंबानी यांनी उद्योग क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाची यशशिखरं गाठल्यानंतर आता आणखी एका टप्प्य़ावर त्यांच्या योगदानाचा गौरव केला जात आहे.
Feb 5, 2024, 12:24 PM IST
CT Scan, MRI, Xray ची गरज नाही, फक्त Eye स्कॅनिंगद्वारे आजाराचे निदान; Google AI चा मेडिकल क्षेत्रात मोठा बदल
तंत्रज्ञान क्षेत्रात आगमन झालेल्या चॅटजीपीटीचं सध्या प्रचंड कुतुहल आहे. मात्र या चॅटजीपीटीमुळे आणि आर्टिफिअल इंजेलिजन्समुळे दहा क्षेत्रातल्या नोक-यांना धोका निर्माण झाला आहे. त्यातच आता वैद्यकीय क्षेत्रात देखील आर्टिफिअल इंजेलिजन्सची मदत घेतली जाणार आहे.
Jun 19, 2023, 05:08 PM ISTफक्त Messi नाही तर Google ने देखील मोडला 25 वर्षांचा रेकॉर्ड; Sundar Pichai म्हणतात...
Google highest ever traffic in 25 years: अर्जेटिनाने 36 वर्षानंतर वर्ल्ड कपवर नाव कोरलं. अर्जेंटिनाच्या विजयानंतर संपूर्ण विश्व जणू 'मेस्सी'मय झालंय. मेस्सीबरोबरच गुगलने रेकॉर्ड मोडला आहे.
Dec 19, 2022, 07:14 PM ISTIND vs PAK 2022: सुंदर पिचई पाकड्यांच्या निशाण्यावर, Google च्या CEO ने एका वाक्यात केला 'करेक्ट कार्यक्रम'
T20 World Cup 2022: Google CEO सुंदर पिचाई यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना भारत-पाकिस्तान सामन्याचा उल्लेख केल्याने पाकिस्तानी चाहत्यांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र...
Oct 24, 2022, 05:30 PM ISTभूकंपाचा इशारा आधीच मिळण्यासाठी Googleची नवी योजना
भूकंप आणि त्सुनामी येण्याआधी त्याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
Jul 20, 2020, 03:52 PM ISTमोदींशी चर्चा झाल्यानंतर सुंदर पिचाईंचा मोठा निर्णय; Google भारतात इतक्या कोटींची गुंतवणूक करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्याशी चर्चा केली.
Jul 13, 2020, 04:29 PM ISTभारताचे 'हे' सीईओ ठरले जगातील सर्वाधिक मानधन घेणारे अधिकारी
कंपनीकडून शेअर बाजारला देण्यात आलेल्या एका अहवालातून मिळालेल्या माहितीनुसार
Apr 26, 2020, 10:29 AM ISTपरीक्षेत शून्य गुण मिळवूनही सुंदर पिचईंना 'तिचा' अभिमान
पाहा ती आहे तरी कोण
Nov 24, 2019, 04:05 PM IST
... तेव्हा मला तंत्रज्ञानाची खरी ताकद समजली- सुंदर पिचाई
गुगलचा सीईओपदी विराजमान होणे, ही माझ्या जीवनातील मोठी संधी
Jul 9, 2019, 08:04 PM IST'यूट्यूब'ची साफ-सफाई मोहीम... ९० लाख व्हिडिओ हटवले
२६.५ करोड मासिक सक्रिय उपभोक्त्यांच्या संख्येनिशी यूट्यूबचा सर्वात मोठा दर्शक वर्ग भारतात आहे
Jun 19, 2019, 10:14 AM ISTसुंदर पिचाई यांची मुंबई महापालिकेच्या शाळेला भेट
गुगलतर्फे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 'बोलो' अॅपचे अनावरण
Mar 9, 2019, 10:08 AM IST
'गूगल'कडून सुंदर पिचाईंना 2525 करोड रुपयांचा नजराणा
मूळचे चेन्नईचे असणारे पिचाई 2015 साली गूगलच्या सीईओ पदावर बसले होते. हे शेअर्स त्यांना जेव्हा मिळाले तेव्हा ते कंपनीत सिनिअर व्हाईस प्रेसिडेन्ट पदावर काम पाहत होते
Apr 24, 2018, 08:28 PM ISTगुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही
जगातली आघाडीची कंपनी असलेल्या गुगलचे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई यांचा वार्षिक पगार आणि महिन्याचा पगार किती असेल याची तुम्ही कधी कल्पना केली नसेल. पिचाई यांच्या पगाराचे आकडे ऐकून तुमचेही डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही.
Apr 30, 2017, 10:17 AM IST