सुखरुप

कोरोनाबाधित महिलेची यशस्वी सिझेरियन प्रसूती, माता आणि बाळ दोघीही सुखरुप

योग्य पद्धतीने काळजी घेऊन प्रसूती केल्याने आई आणि बाळ दोघंही सुखरुप

May 1, 2020, 05:43 PM IST
Raigad,Alibaug Boat Drown In Sea All Fishermens Are Safe PT2M17S

अलिबाग : वरसोली भागात समुद्रात बोट बुडाली

अलिबाग : वरसोली भागात समुद्रात बोट बुडाली

Aug 1, 2019, 01:35 PM IST
WOMAN DELIVERS BABY AT DOMBIVALI RAILWAY STATION PT48S

डोंबिवली : रेल्वे स्टेशनवरच महिलेची प्रसुती, आई-बाळ सुखरुप

डोंबिवली : रेल्वे स्टेशनवरच महिलेची प्रसुती, आई-बाळ सुखरुप

Jul 3, 2019, 11:25 PM IST

नायर रुग्णालयातून चोरी झालेलं पाच दिवसांचं बाळ सुखरुप, महिलेला अटक

नायर रुग्णालयात दहिसरमध्ये राहणाऱ्या शीतल साळवी नावाच्या महिलेनं या चिमुकल्याला जन्म दिला होता

Jun 14, 2019, 08:49 AM IST

टी-वन वाघिणीचे दोन्ही बछडे सुखरुप, टी-टू वाघ घेतोय काळजी?

अवनीच्या मृत्यूनंतर वडील टी टू घेतायत बछड्यांची काळजी?

Nov 17, 2018, 01:19 PM IST

व्हिडिओ : ११० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेली चिमुरडी सुखरूप बाहेर

गर्दीला ताब्यात ठेवण्यासाठी पोलीस दल तैनात करावं लागलं

Aug 2, 2018, 08:26 AM IST

तिसऱ्या हेलिकॉप्टर अपघातातूनही मुख्यमंत्री सुखरुप बचावले... सुरक्षेचं काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेत. मर्यादेपेक्षा जास्त वजन झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे नाशिकमध्ये इमरजन्सी लॅन्डिंग करण्यात आलं. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरबाबतची ही वर्षभरातील तिसरी घटना आहे.

Dec 9, 2017, 09:11 PM IST

बोस्टन, पॅरिस, ब्रसेल्स... तिन्ही बॉम्बस्फोटांच्या ठिकाणी तो हजर, पण...

योगायोग म्हणजे काय ते एका १९ वर्षांच्या तरुणाची कहानी ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच...

Mar 24, 2016, 10:14 AM IST

VIDEO : नागपूरच्या अपहृत चैतन्यच्या सुटकेचा थरार...

 गुरुवारी अपहरण झालेल्या चैतन्य अष्टणकरची तब्बल ३६ तासांनंतर सुखरुप सुटका झालीय. 

Jan 9, 2016, 04:00 PM IST

आजीबरोबर खेळताना चिमुरडा बोअरवेलमध्ये पडला आणि...

पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात बोअरवेलमध्ये पडलेल्या अडीच वर्षांच्या मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात आलं. दोनशे फूट खोल बोअरवेलमध्ये हा लहानगा अंदाजे अठरा ते वीस फूटांवर अडकला होता. पुणे आग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून या मुलाला, सुखरूप बाहेर काढलं. त्याला उपचारांसाठी पूण्यातल्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

Aug 6, 2015, 11:09 AM IST