सुट्टे पैसे

८३ हजारांची चिल्लर देऊन खरेदी केली Honda Activa

शोरुममधील मॅनेजरसह संपूर्ण स्टाफ थक्क

Oct 28, 2019, 12:44 PM IST

टोलनाक्यांवर सुट्ट्यापैशांना पर्यायी कूपन

नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वच टोलनाक्यांवर सुट्ट्यापैशांची चणचण निर्माण झाली होती. या सुट्ट्यापैशांची अडचण दूर करण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालय 5 ते 100 रूपयांपर्यतच्या कुपनचा पर्याय आणणार आहे.

Dec 1, 2016, 05:42 PM IST

डोंबिवलीत शिवसेना देतेय सुट्टे पैसे

५०० आणि १०००च्या नोट बंदीमुळे सुट्या पैशांची अडचण निर्माण झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी हे अत्यंत गैरसोयीचे आहे. नवीन ५०० अथवा २००० ची नोट दिली तरी सुट्टे पैसे नसल्याच्या कारणावरून नवीन नोट नाकारली जातेय. सर्व सामन्यांना जनतेचा मनस्ताप कमी करण्यासाठी शिवसेनेने सुट्टे पैशांची सोय करून दिली आहे.  

Nov 27, 2016, 04:21 PM IST