सुयश राय

OMG : हा अभिनेता पैशासाठी बनला होता 'मेल प्रॉस्टिट्यूट'

बिग बॉसच्या नवव्या सीझनमधून गेल्या आठवड्यात बाहेर पडलेल्या सुयशबाबत धक्कादायक खुलासा झालाय. सुयशने चक्क पैशांसाठी सेक्स केला होता असे खुद्द त्याने सांगितलेय. याबाबतचा व्हिडीओ यूट्यूबवर टाकण्यात आलाय. 

Jan 6, 2016, 01:04 PM IST