सुशीलकुमार

खोडकर 'शरद पवार आणि ती मुलगी', सुशीलकुमार यांनी सांगितलेला तो किस्सा

त्या मुलाचं एका मुलीवर खूप प्रेम होतं, तो तिच्यासमोर आपलं प्रेम मांडण्यासाठी अनेक गोष्टी करत होता.

Oct 13, 2018, 09:40 PM IST

मल्ल परवीन राणाचा आरोप, सुशीलकुमार मला मारण्याच्या प्रयत्नात

अलिकडेच सुशीलकुमार समर्थक आणि परवीन राणाचे समर्थक आपापसात भिडले होते.

Jan 9, 2018, 07:58 PM IST

पद्मभूषण पुरस्कारासाठी सुशील कुमारच्या कोचने केली शिफारस

कुस्तीपटू सुशील कुमार याचे नाव पद्मभूषण पुरस्कारासाठी विचारात घ्यावे याकरिता त्यांच्या कोचकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

Sep 26, 2017, 04:14 PM IST

कुस्तीचा वाद आता कोर्टात

दोन वेळा ऑलिम्पिकचं मेडल पटकवाणारा कुस्तीपटू सुशीलकुमार रिओ ऑलिम्पिक 2016मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी आता कोर्टात गेला आहे

May 16, 2016, 06:14 PM IST

कुस्तीपटू सुशीलकुमारची रिओवारी धोक्यात

कुस्तीपटू सुशीलकुमारची रिओवारी धोक्यात

May 12, 2016, 02:31 PM IST

रोहित वेमुला आत्महत्येवर आरोपीनं सोडलं मौन

 हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येला एबीव्हीपीचा नेता नंदम सुशील कुमार आहे, असा आरोप होतोय. या आरोपांवर आता सुशील कुमारनं मौन सोडलंय. या प्रकरणाची योग्य आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी सुशीलकुमारनं केलीय.

Jan 21, 2016, 05:02 PM IST

'केबीसी'मध्ये पाच करोड जिंकणाऱ्या 'सुशील'चा झाला रंक!

टेलिव्हिजन चॅनेल 'स्टार प्लस'वर लोकप्रिय ठरलेल्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात पहिल्यांदाच पाच करोड रुपये जिंकणारा सुशील कुमार कौतुकाचा विषय ठरला होता. पण, आता मात्र सुशीलकुमारकडे पाच करोडपैंकी दीडकीही उरलेली नाही.

Feb 5, 2015, 04:31 PM IST

सुशीलकुमारपेक्षा पद्म पुरस्कारावर माझा हक्क जास्त - सायना

ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता सायना नेहवाल हिचा पद्म भूषण पुरस्कारासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आलाय... त्यामुळे, सायनाचा हिरमोड झालाय. खेळ मंत्रालयाच्या नियमांचं कारण देत या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी सायनाचा अर्ज फेटाळण्यात आलाय.

Jan 3, 2015, 06:57 PM IST

कुस्तीचं फिक्सिंग, सुशीलकुमारचा गौप्यस्फोट

क्रिकेटमध्ये फिकिंग्स होते हे काही आता नवीन नाही मात्र आता कुस्तीसारख्या खेळामध्येही फिक्सिंगचं भूत आलंय. हे फिक्सिंगचं भूत छोट्या-मोठ्या स्पर्धांमध्ये नाही तर चक्क ऑलिम्पिकमध्ये सारख्या स्पर्धांमध्येही असल्याचा गौप्यस्फोट केलाय भारताच्या ऑलिम्पिक मेडलिस्ट सुशीलकुमारनं.

Aug 24, 2013, 12:29 PM IST

पोलीस कसा फिट अँण्ड फाईन हवा - सुशीलकुमार

वर्दीतला पोलीस रूबाबदार दिसायला हवा. त्याला पाहिले की तो आपले रक्षण करेल असा विश्वास जनतेला वाटायला हवा. ढेरपोटे, थकलेले पोलीस सेवेत नकोत.

May 10, 2013, 02:40 PM IST

सुशीलकुमारसह योगेश्वर, मेरीचे जंगी स्वागत

लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला सहावे मेडल मिळवून देणाऱ्या भारतीय कुस्तीपटू सुशीलकुमार याच्यासह योगेश्वर दत्तचे दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सुशीलकुमार भारावून गेला होता.

Aug 14, 2012, 09:26 PM IST

सुशील कुमार फायनलमध्ये

भारतीय कुस्तीपटू सुशील कुमारने फायनल मॅचमध्ये धडक मारली. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताकरता ब्राँझ मेडल जिंकणा-या सुशील कुमारकडून गोल्ड मेडलची अपेक्षा सर्वांनाच आहे.

Aug 12, 2012, 03:37 PM IST

सुशीलकुमार भारताचा फ्लॅग बेअरर

लंडन ऑलिम्पिकमध्ये अव्वल कुस्तीपटू सुशील कुमारला भारताचा फ्लॅग बेअरर बनण्याचा मान मिळाला आहे. सुशीलनं २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी ब्राँझ मेडलची कमाई केली होती. आणि त्यामुळेच त्याला भारतीय टीमचा फ्लॅग बेअरर होण्याचा मान मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक नावांची चर्चा झाली होती. आणि अखेर सुशील कुमारच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

Jul 17, 2012, 01:10 PM IST