सॉफ्टवेयर डिवेलपर

Success Story: ना IIT, ना IIM...तरीही भारतीय तरुणीला Amazon कडून तब्बल 1 कोटींचं पॅकेज

Success Story: IIIT च्या पलक मित्तलला अॅमेझॉनने एक कोटींचं पॅकेज दिलं आहे. पलक सध्या बंगळुरुमधील फोनपे कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत आहे. IIIT मधून शिकलेल्या अनुराग माकडे आणि अखिल सिंग यांनाही गुगल आणि रुब्रिक सारख्या कंपन्यांकडून कोट्यवधी रुपयांचे सॅलरी पॅकेज मिळालं आहे.

 

Aug 8, 2023, 12:14 PM IST