बेसनाशिवाय बनवा कुरकुरीत भजी; 'ही' रेसिपी एकदा ट्राय कराच!
पावसाळा म्हटलं की गरमा गरम चहा सोबत कांदा भजी हवीच. पण बेसन आणि चहा म्हणजे अॅसिडिटीला निमंत्रण. अशातच आज आम्ही तुम्हाला बेसनाशिवाय कुरकुरीत भजी सांगणार आहोत.
Jul 15, 2024, 02:49 PM ISTKitchen Tips : विकतची कशाला? घरच्या घरी तयार करा वर्षभर पुरेल इतकी कसुरी मेथी!
Kitchen Tips : पदार्थांची चव वाढविण्यासाठी स्वयंपाकात कसुरी मेथी वापरली जाते. बाजारात वेगवेगळ्या कंपनीच्या कसुरी मेथी आपण घरी विकत आणतो आणि तेही भरपूर पैसे मोजून. पण कमी पैसात वर्षभर पुरेल एवढी कसुरी मेथी घरी कशी बनवायची ते आज आम्ही सांगणार आहोत.
Jul 12, 2024, 02:10 PM IST
Cooking Tips: घरी ढाबा स्टाईल टम्म फुगलेले भटुरे कसे बनवायचे ? ही आहे सोपी रेसीपी
cooking tips भटुरे एकदम ढाबा स्टाईल बनवायचे असतील तर पीठ मळताना (easy recipe of making bhatura) त्यात उकडलेला बटाटा किंवा पनीर कुस्करून घालावे. महत्वाची गोष्ट म्हणजे तेल व्यवस्थित गरम झाल्यावरच त्यात भटुरे सोडावेत
Dec 29, 2022, 04:58 PM ISTKitchen Hacks : बेसनाशिवाय बनवा कुरकुरीत भजी... 'ही' कमाल रेसिपी एकदा ट्राय कराच !
आता बेसनाशिवाय कांदा भजी किंवा कोणतेही पकोडे तुम्ही करू शकता तर? आश्चर्य वाटलं ना पण अहो ही अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा आता शक्य आहे.
Dec 28, 2022, 03:55 PM ISTKitchen Tips: अवघ्या २० रुपयात वर्षभर पुरेल इतकी कसुरी मेथी घरच्या घरी कशी बनवाल?
कसुर मेथी आपण बाहेरून आणतो पण तुम्हाला माहीत आहे का, घरच्या घरी तुम्ही कसुरी मेथी बनवु शकता आणि वर्षभर वापरू शकता यासाठी फार वेळ आणि पैसेसुद्धा खर्च करण्याची गरज नाहीये.
Dec 13, 2022, 10:36 AM IST