स्कूल बस थेट दुकानात घुसली । अपघात सीसीटीव्ही कैद । badlapur

 Badlapur Private School Bus Accident PT2M28S

ठाणे । बदलापूर येथे स्कूलबस थेट दुकानात घुसली

चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बदलापूरात एका खासगी शाळेची बस थेट दुकानात घुसली. बदलापूर पश्चिमेतील गणेश चौक भागात झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातादरम्यान बस चालक उडी मारून फरार झाला. घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण होते. ही बस दुकानात शिरतांनाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाला आहे.

Jan 24, 2019, 08:40 PM IST