स्टार्टअप

2024 मध्ये 'या' ठिकाणांना भारतीयांची सर्वाधिक पसंती, OYO चा रिपोर्ट पाहून वाटेल आश्चर्य!

Oyos Travelpedia-2024 Report: ट्रॅव्हल टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्म ओयोच्या ‘Travelpedia-2024’ चा रिपोर्ट समोर आला आहे. 

Dec 25, 2024, 07:48 AM IST

Layoff मध्ये नोकरी गेली तरी डिप्रेशनची वेळ नाही येणार; आतापासूनच सुरु करा 'हे' काम

नोकरी गेल्यावर कर्मचाऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न पडतो.

Dec 22, 2024, 04:58 PM IST

महिना 9000 ते दोन कंपन्यांचा मालक... मराठमोळ्या Office Boy चा प्रेरणादायी प्रवास; जिद्दीच्या जोरावर झाला कोट्यधीश!

Success Story : परिस्थिती ही कायमच एकसारखी राहत नाही, असं म्हटलं जातं आणि ते अगदी खरंय. दादासाहेब भगत या व्यक्तीकडे आणि त्याच्या यशाकडे पाहून याचाच अंदाज येतोय. 

 

Oct 19, 2024, 03:46 PM IST

PHOTO: स्टार्टअपचे नाव काढताच वाटते 'या' 6 गोष्टींची वाटते भीती; कशी पळवून लावायची? जाणून घ्या

Startup Business Tips: प्रत्यक्षात स्टार्टअपला सुरुवात करताना अनेकांना खूप भीती वाटते. सर्वसाधारणपणे 6 प्रकारच्या भीती असतात. या तुम्ही पार केलात तर तुम्ही व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवू शकता. कोणत्या भीती आहेत? ती भीती कशी पळवून लावायची याबद्दल जाणून घेऊया.

Jul 17, 2024, 02:27 PM IST

एक पैसा ही खर्च न करता घरीच सुरु करा 'हे' व्यवसाय; पगारापेक्षा जास्त कमाई

घरबसल्या बक्कळ कमाई करता येईल अशा बिजनेज आयडिया. 

Aug 24, 2023, 05:29 PM IST

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र ‘लिडर’

केंद्र शासनाने आज जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारीमध्ये महाराष्ट्राने ‘नेतृत्व’ श्रेणीमध्ये (लिडर्स) देशात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.  

Sep 11, 2020, 08:57 PM IST

पत्र्याच्या शेडमध्ये, गोठ्यातच तयार केलं पहिलं देशी बनावटीचं ग्राफिक्स डिझाईन सॉफ्टवेअर

महाराष्ट्रातल्या तरुणाची स्टार्टअप कंपनी, कंपनीचं ना चकाचक ऑफीस, ना काचेच्या केबिन्स...एका पत्र्याच्या शेडमध्ये, गोठ्यातच सॉफ्टवेअर कंपनी सुरु..

Sep 2, 2020, 11:03 PM IST

पारंपरिक खेळांना स्टार्ट-अपचं स्वरुप द्या; मोदींचं तरुणांना आवाहन

आमच्या देशात पारंपरिक खेळांचा अतिशय समृद्ध असा वारसा आहे

Jun 28, 2020, 12:47 PM IST

गाईच्या शेणापासून फॅशनेबल ड्रेस; अनोखा स्टार्टअप

नेदरलँडमध्ये अनोखा स्टार्टअप

Aug 4, 2018, 11:00 AM IST

स्वत:चं स्टार्टअप उघडल्याची प्रेरणादायी कहाणी

वेदांशूने सिंगापूरहून एमबीए केलं आणि यानंतर भारतात येऊन बरेच दिवस, आपल्याला काय नवीन करता येईल, याचा शोध घेतला.

Dec 30, 2017, 10:41 PM IST

स्टार्टअपसाठी मराठी भाषेतील पहिला ऑनलाईन प्री-इनक्युबेशन कोर्स

स्किलसीखो डॉट कॉम या ऑनलाईन लर्निंग स्टार्ट अपने, स्टार्टअप्स संदर्भात योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी मराठी भाषेतील पहिला ऑनलाईन प्री - इनक्युबेशन कोर्स चालू केला आहे.

Nov 22, 2017, 09:08 AM IST

घरातून ६० हजार कर्ज घेऊन, आज तो बनला ५ कोटीचा मालक

तीन वर्षापूर्वी मोहम्मद जीशानने मित्रांसोबत  एका प्रोजेक्टला सुरूवात केली होती. आज त्या स्टार्टअप प्रोजेक्टची किंमत  ५ कोटी इतकी आहे.  एमआरएम युनिवर्सिटीत शिकणाऱ्या २२ वर्षीय जीशान आणि त्याच्या मित्रांच्या ग्रुपने २०१३ मध्ये Inking pages नावाचा प्रोजेक्ट सुरू केला होता. तरूणांना करियर संबंधी माहिती देण्याच्या उद्देशाने या प्रोजेक्टची सुरूवात करण्यात आली होती.

Dec 8, 2016, 06:55 PM IST