स्नेहभोजन

Shivsenas Subhash Desai To Attend Amit Shah Dinner Party PT2M53S

एनडीएच्या स्नेहभोजनाला राहणार शिवसेनेच्या सुभाष देसाईंची उपस्थिती

एनडीएच्या स्नेहभोजनाला राहणार शिवसेनेच्या सुभाष देसाईंची उपस्थिती

May 21, 2019, 01:45 PM IST

मालेगावात हिंदूंना मशीद परिचय आणि स्नेहभोजन

हिंदू बांधवाना मशिदीत बोलवून मशिदीच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. त्याला हिंदू बांधवांनीही प्रतिसाद दिला.

Mar 19, 2018, 09:51 PM IST

चंद्रकांत पाटील यांच्या स्नेहभोजनाला शिवसेनेला आमंत्रण नाही

राज्याचं विधीमंडळाचं अधिवेशन संपत असताना सरकारमधले दुसऱ्या क्रमांकाचे चंद्रकांत पाटील यांनी स्नेहभोजन बोलावलंय. 

Apr 5, 2017, 10:19 PM IST

...तर स्नेहभोजन मातोश्रीवरच होईल - राऊत

उद्धव ठाकरेंच्या दिल्ली भेटीविषयी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केलंय.

Mar 27, 2017, 10:59 AM IST

पंतप्रधान मोदींकडून स्नेहभोजनासाठी उध्दव ठाकरे आमंत्रित

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 25, 2017, 02:18 PM IST

मोदींकडून उद्धव ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण

शिवसेना-भाजपमधला तणाव कमी करण्याचे प्रयत्न आता थेट दिल्लीतून होताना दिसत आहेत.

Mar 25, 2017, 11:07 AM IST

स्नेहभोजनामुळे वाढली शाळेची पटसंख्या

स्नेहभोजनामुळे वाढली शाळेची पटसंख्या

Mar 26, 2016, 05:16 PM IST

मोदींच्या स्नेहभोजनाला काही सेना खासदारांची दांडी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीए खासदारांसाठी दिवाळीनिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलाय.  दिवाळी मिलन नावाचा हा कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पार पडणार आहे. या स्नेहभोजनाचं निमंत्रण एनडीएच्या सर्व घटकपक्षांना पाठवण्यात आलंय.

Oct 26, 2014, 04:07 PM IST

मोदींच्या स्नेहभोजनेला उद्धव ठाकरे जाणार नाहीत

मोदींच्या स्नेहभोजनेला उद्धव ठाकरे जाणार नाहीत

Oct 25, 2014, 08:36 PM IST