स्वच्छ शहर

क्लीन सिटी : नवी मुंबई शहराला पुन्हा एकदा पंचतारांकित मानांकन जाहीर

नवी मुंबईकरांसाठी ही चांगली बातमी आहे.​ देशातल्या सहा स्वच्छ पंचतारांकित शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश करण्यात आला आहे.  

May 20, 2020, 08:35 AM IST

स्वच्छ शहरांच्या यादीत 'पाचगणी' अव्वल

स्वच्छ शहरांच्या यादीत 'पाचगणी' अव्वल

Jun 29, 2018, 03:44 PM IST

स्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल राहण्यासाठी पिंपरी चिंचवडची धडपड

स्वच्छ शहरांच्या यादीत पिंपरी चिंचवड शहर 9 व्या वरून थेट 72 व्या क्रमांकावर गेले. त्यामुळे महापालिकेने यावर्षी पुन्हा चांगली कामगिरी करण्यासाठी कंबर कसली असून, जानेवारीच्या पहिल्या आठवडयात होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्वच पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Dec 23, 2017, 03:09 PM IST

स्वच्छ शहरांच्या यादीत पिंपरी चिंचवडचं स्थान सुधारण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न

   स्वच्छ शहरांच्या यादीत पिंपरी चिंचवड शहर 9 व्या वरून थेट 72 व्या क्रमांकावर फेकलं गेल्यावर महापालिकेने यावर्षी पुन्हा चांगली कामगिरी करण्यासाठी कंबर कसलीय. जानेवारीच्या पहिल्या आठवडयात होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्वच पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Dec 21, 2017, 09:02 PM IST

टॉप टेनमध्ये स्वच्छ शहर निवडण्यासाठी लाच घेताना अटक

ही बातमी स्वच्छ मोहिमेला लागलेल्या लाचखोरीच्या डागाची आहे.  केंद्र सरकारकडून शहर स्वछता अभियानासाठी आलेल्या कंसलटंट कंपनीच्या अधिकाऱ्याला लाच घेताना, एसीबीनं रंगेहाथ अटक केली आहे. शैंलेंद्र बदामिया असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. 

Jan 22, 2017, 02:24 PM IST