स्वस्त घर

मुंबईत स्वस्त घर हे फक्त स्वप्नच राहणार का ?

 गेल्या पाच वर्षांत तर सरकारच्या गृहनिर्माण धोरणाचे पुरते बारा वाजले आहेत

Jun 13, 2019, 07:46 PM IST

घरांच्या किंमती ३० टक्के घसरणार?

घर खरेदी करताना सर्वाधिक काळ्या पैशांचा वापर होत असतो, म्हणून ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा बंद झाल्याने, सर्वाधिक फायदा नवं घर खरेदी करू इच्छीणाऱ्या लोकांना होणार आहे.

Nov 9, 2016, 02:14 PM IST

३ हजार ६१२ कोटींच्या 'स्वस्त घर' योजनेला तुर्तास स्थगिती

मंत्र्यांना अंधारात ठेवून म्हाडानं काढलेल्य़ा ३ हजार ६१२ कोटी रुपयांच्या स्वस्त घरांच्या योजनेसाठीच्या टेंडरला स्थगिती देण्यात आलीय. याप्रकरणी म्हाडाचे सीईओ, आणि उपाध्यक्षांकडून अहवाल मागवण्यात आलाय. 

Nov 8, 2016, 04:41 PM IST