हँगिंग गार्डन

स्वर्गीय सुखाचा आनंद देणारं बालीमधील हँगिंग गार्डन

स्वार्गाचा आनंद देणारं गार्डन

Sep 3, 2019, 04:00 PM IST

म्हातारीचा बूट आणि हँगिंग गार्डनला मिळणार नवा लूक...

मुंबईच्या मलबार हिल परिसरातलं सुप्रसिद्ध हँगिंग गार्डन आणि कमला नेहरू पार्क... लवकरच या उद्यानांना नवा लूक मिळणार आहे. अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी इथं पाच कोटी रूपये खर्च करून वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या जाणार आहेत.

Oct 29, 2016, 12:26 AM IST