हवाई हल्ला

विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्क्वाड्रनचाही गौरव

मिराजच्या सामर्थ्याची झलकही पाहण्याची संधी अनेकांना मिळणार आहे. 

 

Oct 6, 2019, 12:13 PM IST

बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने उचललं महत्त्वाचं पाऊल

दोन्ही देशांमध्ये असणारे संबंध आणखीन चिघळले. 

Jul 16, 2019, 10:47 AM IST

वैद्यकीय रजेसाठी विंग कमांडर अभिनंदन श्रीनगरला परतले

खुद्द अभिनंदन यांनीच घेतला हा निर्णय

Mar 27, 2019, 07:37 AM IST

... त्या दिवशी पाकिस्तानकडून ऍम्राम क्षेपणास्त्रांचा वापर, भारतीय लढाऊ विमानं निशाण्यावर

पाकिस्तानच्या वायुदलाकडून एफ १६ या लढाऊ विमानांच्या सहाय्याने २७ फेब्रुवारीला भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्य़ात आला होता.

Mar 6, 2019, 11:11 AM IST
Exclusive visuals from balakot after indian air strike PT5M35S

भारताच्या हवाई हल्ल्यानंतर बालाकोटमधील एक्सक्लुझिव्ह दृष्य

भारताच्या हवाई हल्ल्यानंतर बालाकोटमधील एक्सक्लुझिव्ह दृष्य

Feb 27, 2019, 11:25 AM IST

भारताच्या हवाई हल्ल्यानंतर बालाकोटमधील एक्सक्लुझिव्ह दृष्य

भारताच्या हवाईदलाने एअर स्ट्राईक केल्यानंतर आता त्याची दृष्य सगळ्यात आधी झी मीडियाकडे आली आहेत.

Feb 27, 2019, 11:22 AM IST
Mumbai Aawaj Tarunacha On IAF Surgical Strike In POK PT1M26S

मुंबई । हवाई हल्ला : मुंबईकर तरुणांची प्रतिक्रिया

हवाई हल्ला : मुंबईकर तरुणांची प्रतिक्रिया

Feb 26, 2019, 11:35 PM IST
Nashik Ground Report On Martyr Jawans Family Reaction On IAF Surgical Strike In POK PT2M8S

नाशिक । हवाई हल्ला : शहिदांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण

हवाई हल्ला : शहिदांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण

Feb 26, 2019, 11:30 PM IST
Nagpur Mohan Bhagvat On IAFSurgical Strike In POK PT1M8S

नागपूर । हवाई हल्ल्याचे सरसंघ चालक मोहन भागवत यांच्याकडून कौतुक

हवाई हल्ल्याचे सरसंघ चालक मोहन भागवत यांच्याकडून कौतुक

Feb 26, 2019, 11:25 PM IST

अमेरिकेचा सीरियावर हवाई हल्ला, ७४ जणांचा मृत्यू

 अमेरिकेने सीरियावर हवाई हल्ले केलेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर सीरियावर हे हवाई हल्ले करण्यात आलेत.  

Apr 14, 2018, 11:52 AM IST

सीरिया: मृतांचा आकडा १ हजारांच्याही वर, लष्कराने तोडला बंडखोरांचा संपर्क

सीरियातील संघर्ष दिवसेंदिवस प्रचंड चिघळत चालला असून, या संघर्षात मृतांचा आकडा १ हजारांच्याही वर गेला आहे. त्यामुळे संतापलेल्या लष्कराने बंडखोरांबरोबरचा संघर्ष अधिक तीव्र केला आहे. तसेच, बंडखोरांचा संपर्कही लष्कराने तोडला आहे. 

Mar 11, 2018, 03:30 PM IST

सीरिया : हवाई हल्ल्यात बालकांसह ८०० जण ठार

या परिसरात १८ फेब्रुवारीपासून हवाई हल्ले सुरू असून, यात १७७ बालकांसह मृत्यू पावलेलेल्यांची संख्या ८००वर पोहोचली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Mar 7, 2018, 08:56 AM IST

हमासच्या रॉकेट हल्ल्याला इस्रायलच्या विमानांनी दिलं प्रत्यत्तर!

इस्रायलने हमासच्या दहशदवादी अड्ड्यांवर केला हल्ला.

Jan 2, 2018, 10:15 PM IST