हातभट्टी दारूचे रसायन नष्ट करणाऱ्या तरुणांवरच गुन्हा
चोपडा तालुक्यातल्या कृष्णापूर येथील तरुणांनी हातभट्टीच्या दारूसाठी लागणारे रसायन नष्ट केले. मात्र या तरुणांवरच गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न झाल्याने, संतप्त महिलांनी ग्रामीण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. गावात अनेकांचा दारू प्यायलामुळे मृत्यू ओढवला असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.
Sep 14, 2016, 11:36 PM ISTतक्रार केली म्हणून एकाला जिवंत पेटवलं, दोघांवर तलवारीनं वार
तक्रार केली म्हणून एकाला जिवंत पेटवलं, दोघांवर तलवारीनं वार
Sep 10, 2015, 01:30 PM ISTतक्रार केली म्हणून एकाला जिवंत पेटवलं, दोघांवर तलवारीनं वार
अवैध हातभट्टीची तक्रार केल्यानं दारु विक्रेत्यानं तक्रारदाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडलीय.
Sep 9, 2015, 01:10 PM IST