हिमालय पूल दुर्घटना

हिमालय पूल दुर्घटना : नीरज देसाईंविरोधात आरोपपत्र

छत्रपती शिवाजी टर्मिनलला जोडणारा हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या नीरज देसाईंविरोधात आरोपपत्र सादर करण्यात आले. पुलाची संरचनात्मक तपासणी करून चुकीचा निष्कर्ष दिल्याने अपघात घडल्याचा ठपका आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे.

May 10, 2019, 10:52 PM IST