दुष्काळ अन् गरिबी पाहिलेलं महाराष्ट्रातील 'हे' गाव आज सर्वाधिक श्रीमंत, नाव माहितीये?
Maharashtra Richest Village : राज्यातील एक असं गाव, जे अडचणी आणि संघर्षातून शिकलं... पुढे गेलं आणि अनेकांसाठी आदर्श ठरलं.
Sep 17, 2024, 03:01 PM IST
हिवरेबाजार, राळेगणसिद्धीत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा खंडित
हिवरे बाजारमध्ये 30 वर्षांची परंपरा खंडित
Jan 5, 2021, 12:59 PM ISTहिवरेबाजार चालतं बोलतं विद्यापीठ-मुनगंटीवार
अर्थ आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिवरे बाजारला भेट दिली. जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम केल्यानंच हिवरेबाजारचा सर्वांगीण विकास झाला असून, गाव खऱ्या अर्थाने आदर्श झाल्याचं मुनगंटीवार म्हणाले.
Oct 16, 2016, 04:22 PM ISTमोदींनी कौतुक केलेल्या हिवरेबाजारचं नियोजन
मोदींनी कौतुक केलेल्या हिवरेबाजारचं नियोजन
Apr 25, 2016, 10:36 PM ISTअसं एक गाव आहे तिथं झालं 97 टक्के मतदान
2014च्या लोकसभा निवडणुकीत मतदानात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत 97 टक्के मतदान झालेलं गाव कोणतं तुम्हाला माहीत आहे का? हे आदर्श गाव महाराष्ट्रातच आहे. त्याच नाव आहे हिवरेबाजार.
Apr 18, 2014, 06:13 PM ISTहिवरेबाजाराला आता `मुलीं`च्या भविष्याची चिंता नाही!
स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न मोठ्या प्रकर्षानं गाजत असताना... अनेक ठिकाणी कचऱ्यात, नाल्यात स्त्री अर्भकं सापडत असताना हिवरेबाजार या गावानं लोकांसमोर एक नवीन आदर्श प्रस्थापित केलाय...
Jan 29, 2013, 12:00 PM IST