ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजआधी धोनी-रोहितचा नवा लूक
या दोन्ही खेळाडूंनी आपला नवा लूक असलेला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
Feb 19, 2019, 04:09 PM ISTविराट कोहली नव्या लूकसह मैदानात उतरणार
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला.
Aug 25, 2018, 08:12 PM ISTस्मार्ट वुमन : नऊवारीवर वापरता येईल अशी हेअरस्टाईल
नऊवारीवर वापरता येईल अशी हेअरस्टाईल
May 22, 2015, 02:26 PM ISTस्मार्ट वुमन - केश रचना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2015, 04:04 PM ISTकॅप्टन कूल धोनीची नवी स्टाईल, रॉक स्टार केसांचा लूक!
चॅम्पियन्स लीग टी-२० मॅचमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज काल टायटंसला हरवलं, ही बातमी जितकी चर्चेत नव्हती. तेवढी सध्या चर्चा सुरू आहे ती धोनीच्या नव्या हेअर स्टाईलची. धोनीनं आपल्या नव्या रॉक स्टार लूकमध्ये सर्वांसमोर आलाय.
Sep 23, 2013, 09:23 AM ISTहेअर स्टाईल... ग्लॅमरसाठी आहे नवी स्टाईल
टेनिसमधील ग्लॅमरची चर्चा नेहमीच होते. स्टेफी ग्राफपासून ते आत्ताच्या मारिया शारापोव्हानं टेनिसला आपल्या ग्लॅमरनं एकच वेगळ वलय निर्माण करुन दिलं आहे. तर आंद्रे आगासी आणि रॉजर फेडरर आपल्या हटके हेअर स्टाईलमुळे स्टाईल आयकॉन बनले.
Mar 29, 2012, 09:05 AM IST