हेलन

Video : सवत माझी लाडकी! हेलनसोबत सलमानच्या आईनं धरला ठेका, बर्थडे पार्टी लेकासोबतही केला डान्स

सोशल मीडियावर सलमान खानची आई सलमा यांच्या बर्थडे पार्टीचा एक व्हिडीओ खूप गाजतोय. 

Dec 10, 2024, 03:39 PM IST

सलमान त्याच्या सावत्र आई हेलनला कशी हाक मारतो?

सलमान खानचे वडील सलीम खान यांनी दोन लग्न केले आहे, हे सर्वांना माहिती आहे. सलीम खान यांची दुसऱ्या पत्नीचं नाव हेलन असून सलमान खानचं सावत्र आई हेलनशी कसं संबंध आहेत, जाणून घ्यायला चाहते उत्सुक असतात. 

Jan 9, 2024, 02:34 PM IST

गर्भवती आईसोबत अभिनेत्रीनं गाठला भारत; उपासमारीमुळं शरीराचा सापळा, आज कुठेय ती Heroine?

प्रचंड अडचणींचा सामना करत लहानाची मोठी झाली ही अभिनेत्री. कमी वयातच केली कारकिर्दीची सुरुवात... ओळखलं का तिचं नाव? 

Jan 2, 2023, 11:30 AM IST

रस्त्यावरच्या मुलीला आपलंसं केलं, मोठ्या मनाच्या Salim Khan यांनी 'या' लेकिला स्वत:चं नाव दिलं

... आणि त्या क्षणापासून salim khan यांच्या या मुलीला नाव मिळालं. नावाचा अर्थही तितकाच खास.

Nov 24, 2022, 10:23 AM IST

खान कुटुंबीयांनी असा साजरा केला हेलन यांचा वाढदिवस...

हेलन यांच्याविषयी सांगायचं झाल्यास... 

Nov 22, 2019, 03:51 PM IST

पूनमचा हिरो बनण्यासाठी 25 हजार जण उत्सुक

विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या पूनम पांडेच्या आगामी 'हेलन' या सिनेमातील अभिनेता शोधण्यासाठी चक्क 'कौन बनेगा पूनम का हिरो' असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय

May 28, 2015, 05:56 PM IST

तुम्हीही बनू शकता पूनम पांडेच्या सिनेमाचे हिरो!

पूनम पांडेने 'नशा' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र नशा सिनेमा प्रेक्षकांना फारशा पसंतीला उतरला नाही. मात्र पूनम आता तिच्या आगामी सिनेमा 'हेलन'साठी तयार झाली आहे. या सिनेमात पूनम पांडेचे हिरो तुम्हीही बनू शकता.

Apr 9, 2015, 06:58 PM IST

'चिकनी चमेली', 'मेहेबूबा'वर बेतलेली!

ऊर्मिला, मल्लिकानंतर कतरिना हेलनप्रमाणे आपली अदा दाखवताना दिसणारेय. 'अग्निपथ' सिनेमाच्या रिमेकमध्ये कतरिना 'चिकनी चमेली' हे आयटम नंबर करतेय. हे आयटम नंबर हेलन यांच्या मेहबूबा गाण्याप्रमाणेच चित्रित करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय.

Nov 22, 2011, 01:52 PM IST