'हेलिकॉप्टर पॅरेंटिंग' ने पालक स्वतः मुलांचं आयुष्य करतात खराब, कारागृहासारखं होतं आयुष्य
What is Helicopter Parenting and Why is it Bad: पालकांना त्यांच्या मुलांना चांगले संगोपन द्यायचे असते. पण काही पालक मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत राहतात आणि याला हेलिकॉप्टर पॅरेंटिंग म्हणतात. अशी मुले नेहमीच घाबरतात आणि स्वतःहून कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत.
Nov 25, 2023, 05:18 PM IST