एअरटेलची कोट्यवधी ग्राहकांसाठी 'खास' सुविधा
टेलिकॉम कंपनी एअरटेलनं त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खास सुविधा सुरु केली आहे.
Jun 5, 2018, 08:59 PM ISTस्टेट बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त
स्टेट बँकेने सर्वसामान्यांसाठी गुजन्यूज दिलेय. बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय.
May 3, 2016, 08:48 AM ISTचॅम्पियन्स लीगमुळे तीन क्रिकेटर्सच्या होम मिनिस्टर झाल्या मैत्रिणी....!
चॅम्पियन्स लीग टी- 20मध्ये बुधवारी झालेल्या कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्या सामन्याच्या दरम्यान, जिथं महेंद्र सिंग धोनी आणि गौतम गंभीर जिंकण्यासाठी ऐकमेंकांच्या विरूद्ध उभे होते. तिथं त्यांच्या पत्नी मात्र घट्ट मैत्रिणी झाल्या आहेत. धोनीची पत्नी साक्षी सिंग धोनी आणि गंभीरची पत्नी नताशा गौतम गंभीर आणि गंभीरची मुलगी हे एकत्र एकाच स्टॅन्डमध्ये बसल्या होत्या.
Sep 18, 2014, 06:53 PM ISTगुड न्यूज : होम, कार लोन होणार स्वस्त
एक गुड न्यूज आहे. होम, कार लोन स्वस्त होण्याचे संकेत आहेत. खाद्य पदार्थांच्या महागाई निर्देशांक उणे ३.७४ एवढा विक्रमी खाली आल्याने रिझर्व्ह बँक व बँकांकडून व्यादरात एक टक्का कपात होण्याची शक्यता बँक व गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Jan 6, 2012, 12:52 PM IST