१० वर्षाचा मुलगा ६ वर्षांपासून पितोय श्वानाचे दूध
झारखंडमधील १० वर्षाचा मुलगा ६ वर्षापासून श्वानाचं दूध पितोय. मोहित कुमार आता १० वर्षाचा आहे, पण ४ वर्षांचा होता, तेव्हापासून तो श्वानाचे दूध पितोय. त्याला श्वानाचे दुध पिण्याची सवय लागली आहे.
Jul 25, 2016, 11:08 PM IST