मुंबई | १० वी, १२ वी बोर्डाची परीक्षा मे महिन्यात
मुंबई | १० वी, १२ वी बोर्डाची परीक्षा मे महिन्यात
Nov 6, 2020, 06:50 PM ISTCBSE बोर्डाची १० वीची परीक्षा रद्द, १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्याय
सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती याचिका
Jun 25, 2020, 03:54 PM ISTराज्यात आजपासून बारावीची परीक्षा, ऑल द बेस्ट!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. राज्यभरातून तब्बल १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
Feb 21, 2018, 08:43 AM IST१० वी, १२ वीचे अर्ज भरताना आधारकार्ड सक्तीचे नाही
आधारकार्ड क्रमांक नमूद करणे अनिवार्य केलेले असले तरीही आधारकार्ड नाही म्हणून त्या विद्यार्थ्यांस अर्ज भरण्यास अनुमती नाकारता येणार नाही.
Oct 26, 2017, 07:39 PM IST८० टक्क्यांपेक्षा कमी हजेरी तर १२ वी परीक्षेसाठी अपात्र
इंटिग्रेटेड कोर्स करणाऱ्या विध्यार्थ्यांनी जर महाविद्यालयात ८० टक्क्यांपेक्षा कमी हजेरी लावली तर त्यांना बारावी परीक्षेसाठी अपात्र केलं जाईल.
Aug 8, 2017, 12:58 PM ISTसीबीएसईच्या बारावी परीक्षेत रक्षा गोपाल अव्वल तर भूमी सावंत दुसरी
सीबीएसईच्या १२ वीचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी रक्षा गोपालने ९९.६ टक्के गुण मिळवत देशात पहिली आली आहे. रक्षा अमिटी इंटरनेशनल स्कूल, नोएडाची विद्यार्थिनी आहे.
May 28, 2017, 12:54 PM ISTसीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर
आज सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला.
May 28, 2017, 10:57 AM ISTबारावीचा निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणा-या बारावीच्या परीक्षेचा निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. निकालाचं काम अतिम टप्प्यात असून येत्या सोमवारी निकालाची तारीख जाहीर करणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.
May 27, 2017, 12:06 PM IST१० वी आणि १२ वीच्या परीक्षेचं वेळापत्रक
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणा-या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे.
Nov 7, 2016, 08:58 PM IST१० वी, १२ वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये होणा-या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे.
Oct 29, 2016, 01:49 PM ISTविवाहितेचे १२ वीच्या विद्यार्थ्यासोबत होते संबंध
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये जटवाडाजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १२ वीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याचे एका विवाहितेसोबत संबंध होते. या दोन्ही प्रेमी जोडप्यांनी ट्रेन समोर आत्महत्या केली आहे. मृतदेहजवळ असलेल्या आधारकार्डमुळे यांची ओळख पटली. दोघेही २ दिवसांपासून घरातून गायब होते.
Jun 5, 2016, 03:12 PM IST