४ दिवसांचं बाळ कचऱ्याच्या डब्यात

कचऱ्याच्या ढिगात आढळलं चार दिवसांचं बाळ

माणुसकीला काळिमा फासणारा आणखी एक प्रकार आज समोर आलाय. मुंबईत अवघ्या चार दिवसांची मुलगी कचरा पेटीत आढळून आली. सांताक्रूजच्या मिलन सबवेमध्ये या चिमुरडीला कचऱ्याच्या डब्यात फेकून देण्यात आलं होतं.

Feb 8, 2013, 01:16 PM IST