भारतात २०२२ पर्यंत येणार ५ जी, पाचपट डेटा खर्च
भारतात २०२२ पासून ५ जी चा उपयोग
Jun 18, 2018, 09:25 AM ISTजिओ ४ जी धक्का देण्यासाठी ही कंपनी सुरु करते ५ जी
सार्वजनिक क्षेत्रातील टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)ला पूर्ण विश्वास आहे की, त्यांना देशात 4G सर्विस सुरू करण्यासाठी आणि भविष्यात 5G सर्विस सुरु करण्यासाठी 700 मेगाहर्ट्ज बँड एयरवेजचा वापर करण्यासाठी सरकार लवकरच मंजूरी देईल. बीएसएनएलचे चेअरमन अनुपम श्रीवास्तव यांनी म्हटलं की, टेलीकॉम डिपार्टमेंटला 4G सर्विस सुरू करण्यासाठी 700 मेगाहर्ट्ज बँडमध्ये एयरवेज वापरण्यासाठी पत्र लिहिलं आहे.
Jul 31, 2017, 05:32 PM IST५ जी तंत्रज्ञानाने भारत आणि अमेरिकेचे वाजणार बारा
जग तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती करत आहे. सध्याच्या युगात बहूतेक जण स्मार्ट फोनमध्ये 3जी, 4जी इंटरनेटचा वापर करतात. या 3जी, 4जी नंतर 5जी इंटरनेटमुळे भारत आणि अमेरिकेच्या नाकी नऊ येणार आहे, कारण येत्या काळात या दोन देशांतून सर्वात जास्त इंटरनेट ग्राहक असणार आहेत. त्यामुळे ५ जीचा स्पीड देतांना दोन्ही देशांची दमछाक होणार आहे.
Nov 17, 2016, 05:50 PM ISTझक्कास : `फोर जी`नंतर आता `फाईव्ह जी`!
जर तुम्हाला एकाच क्लिकमध्ये तीन तासांचा सिनेमा डाउनलोड करता आला तर नक्कीच तुम्ही खूश व्हाल! सिनेमाप्रेमींसाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही आणि आता हेच स्वप्न सत्यात उतरणार आहे.
Nov 12, 2013, 04:03 PM IST